घाण पाणी रस्त्यावर फुलवाडी ग्रामपंचायत दोन वर्षापासून झोपीत झाले घाणीचे साम्राज्य
दैनिक आताच एक्स्प्रेस
हादगाव/ प्रतिनिधी/ मागील अनेक दिवसांपासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरीही वाढत घाण पाणी पणी एवजी घरातील खरकटे तर लहान मुलांच्या संडास फुलवाडी गावातील मुख्य रस्त्यावर वारोवार टाकले जातात विविध ठिकाणी कचऱ्याचे प्रमाण आणि त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दरम्यान, प्रसिद्ध देवस्थान मारूती राया चे मंदिर येथे मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याठिकाणी नाल्या तुंबल्यामुळे मुख्य रस्त्यावर पाणी येत आहे. दुर्गधीयुक्त पदार्थ व घाणपाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असताना याकडे फुलवाडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक हे जाणुनबुजून दुर्लक्ष होत आहे. गावातील नागरिकांना या घाण पाणी केरकचराचा दैनंदिन सामना करावा लागत आहे गावातील नागरिकांना या घाण पाणी व घाणेरड्या वस्तू रोडवरच्या बाजूला टाकल्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य आहे याला जिम्मेदार कोण राहणार कोण राहणार असा हा मोठा प्रश्न गावातील नागरी हळहल व्यक्त करीत आहेत
