सावळदबारा येथे दोन मजली घराच्या छतवर पडली विज, घराचे नुकसान
सावळदबारा सह परिसरात जोरदार पाऊस झाला, कपाशी, मका, सोयाबीन पिकाचे नुकसान,
सावळदबारा/प्रतिनिधी/ सोयगाव तालुक्यातील सावळदबारा सह परिसरात रविवार सकाळी तिनच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आहेत त्यामुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत ठिकठिकाचे शेतातील कापूस खाली पडत आहे मका, सोयाबीन,कपाशी पिकाचे नुकसान झाले रविवार रोजी सकाळी तिन वाजता सावळदबारा येथील नामदेव ठोसर याचे दोन मजली घराच्या छतवर विज पडली घराचे नुकसान झाले आहेत सावळदबारा सह परिसरात कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते, नामदेव ठोसर,प्रल्हाद ठोसर, दिपक सुर्यवंशी व शेतकरी करित आहेत