झोन स्तरीय निरंकारी बाल समागम चे जालना येथे आयोजन
सदगुरु माता सुदिक्षाजि माहाराज यांच्या आर्शावादाने झोन स्तरीय निरंकारी बाल समागम जालना येथेआयोजित केला आहे दिनांक 13-07-2025 वार रविवारी सकाळि 11 त 2 या वेळैत मुक्तेश्वर सांस्कृतिक सभागृह एवं लाॅन्स.मोतीबाग रोड जुना जालना .येथे आयोजित केला आहे या प्रसंगी संत निरंकारी मडंळाचे कोल्हापूर येथिल प्रचारिका परम पुज्य बहन सुनिता जी चावला यांच्या मुख्य प्रवचनाचा कार्यक्रम हि आयोजित केला आहे तरी जालना जिल्हा व छत्रपती संभाजि नगर येथिल सर्व बालकांनि व त्यांच्या पालकांनि ,व भाविक भक्तानि मोठ्या सख्येने ऊपस्थित राहावे .निरंकारी बाल समागमा चा परम पुज्य बहन सुनिता जी चावला यांच्या अमृत वचनाचा लाभ घ्यावा असे आव्हांन सतं निरंकारी मडंळाचे जालना जिल्हा संयोजक राजकुमार पारसवाणि ,यांनि केले आहे