Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादराज्यस्तरीय नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत प्रगती विद्यालयाचे यश

राज्यस्तरीय नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत प्रगती विद्यालयाचे यश

राज्यस्तरीय नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत प्रगती विद्यालयाचे यश

बीड/ शहरातील अतिशय अल्पकाळात नामवंत ठरलेल्या व विविध स्पर्धा परीक्षेत नेहमीच राज्याच्या पटलावर असलेल्या प्रगती विद्यालय बीड  येथील विद्यार्थ्यांनी ग्लोबल फाउंडेशन सातारा मार्फत  राज्यस्तरीय फेब्रुवारी 2025  रोजी परीक्षा घेण्यात आली आहे या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले असून राज्याच्या यादीत पुनश्च उच्चांक निर्माण केलाआहे   प्रगती विद्यालयाचे गुणवंत यशवंत विद्याथ्याचें आज दिनांक 19/07/25 रोजी विद्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष  आदरणीय रामकृष्ण जी बांगर साहेब संस्थेचे सचिव सौ बांगर ताई होते सत्कार मूर्ती विद्यार्थी खालील प्रमाणे आहे अनुक्रमे1) आघाव साहिल बाळू 184 गुण राज्यात नववा  (ट्रॉफी व दोनशे रुपये बक्षीस ) पाचवी वर्ग  2) कु सानप संचेती अशोक 188 गुण राज्यात सातवी (ट्रॉफी व दोनशे रुपये बक्षीस) 3) कु थिटे तेजल राहुल 186 गुण राज्यात आठवी(ट्रॉफी व दोनशे बक्षीस) 4)कु दराडे तेजस्वी बप्पासाहेब 180 गुण राज्यात अकरावी ( ट्रॉफी व दोनशे रुपये बक्षीस) 5) चि अंदुरे वेदांत गणेश 170 गुण राज्यात सोळावा (मेडल) 6) चि साबळे सुयश सखाराम 164 गुण राज्यात 19 वा (मेडल) 7) कु वनवे गीतांजली राजेंद्र 162 गुण राज्यात 20 वा (मेडल ) नॅशनल स्कॉलर सर्च एक्झाम 2025 च्या परीक्षेत मेडल व ट्रॉफी जिंकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व अभिनंदन करण्यात आलेअसा एकंदरीत निकाल लागला  असून या विद्यालयाचे गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रगती संस्थेचे संस्थापक माननीय रामकृष्णजी बांगर साहेब तसेच सचिव सौ सत्यभामाताई बांगर, युवा नेता विजयसिंह बांगर, प्रगती विद्यालयाचे मुख्याध्यापक आबासाहेब गोपाळघरे सर, शिक्षक विष्णू ढवळे सर, शेख अहेमद सर, अरुण घोळवे सर, जायभाये भिमराव सर, कदम लक्ष्मण सर, सानप बबन सर, सुधाकर सानप सर, राऊत महेंद्र, ढाकणे श्रीकांत सर, खेडकर सर, वाघवाले दगडू सर, चव्हाण राजेंद्र सर, वैभव कंठाळे सर, अधापुरे सर, नागरगोजे शिवलिंग सर, अनिल सानप सर, अशोक कंठाळे सर, अग्रवाल मॅडम, कांतराव मस्के सर, नांदगावकर मॅडम, निकाळजे मॅडम, सोनवणे मॅडम, परजने मॅडम, काकडे मॅडम, सानप मॅडम, नागरगोजे मॅडम, कुलकर्णी मॅडम, तसेच केदार मामी, मुंडे मामा, प्रगती व नवनिर्माण संस्थेचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग या सर्वांनी वरील गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाघवाले सरांनी केले आभार प्रदर्शन सानप सर यांनी मानले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments