गंगापूर/प्रतिनिधी/ वाळूज येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हा व तालुका महिला पदाधिकारी यांची निवड झाल्याबद्दल स्नेहसंमेलन व सत्कार समारंभ
आमदार प्रशांत बंब, यांच्या नेतृत्वात जिल्हा अध्यक्ष संजय खंबायते , गंगापूर रत्नापूर तालुक्याचे आमदार प्रशांत बंब , प्रदेश सदस्य किशोर आबा धनायत, जिल्हा महामंत्री ज्योतीताई अविनाश गायकवाड, जिल्हा अध्यक्ष जयमालाताई वाघ. अविनाश गायकवाड, विधानसभा गंगापूर प्रकोष्ट यांच्या नेतृत्वात १)मंगल ताई राजेंद्र काळे महिला मोर्चा सचिवपदी निवड, २) वंदना बंडू पवार तुर्काबाद जिल्हा सदस्य ३) मनीषाताई वाल्मीक सोमासे जिल्हा सदस्य, कल्पनाताई कृष्णा सोळंके जिल्हा सदस, संगीताताई संतोष बोरुडे मंडळ अध्यक्ष पदी निवड, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष आदित्या सोनाळे , यमुना रमेश भवर वाळूज शहर अध्यक्ष, सीता ओम दास हजारे चिटणीस, लताताई इले, या सर्व मैत्रिणींच हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले. काही मैत्रिणींचा झालेला पक्षप्रवेश…उमा उत्तम पाटील, चंचल पवार , ज्योतीताई कुंजर ,ललिता भाग्यवंत प्रतिभा भाग्यवंत, प्रीती कॅनडी, संगीता मोरे, सुनिता भागवत, शीला शिंदे जया साबळे सपना बम्नावत पूजा ढेरे, हे निवडीचा कार्यक्रम दिनांक १२ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.