Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादविवेक शेळके याची महाराष्ट्र संघात निवड

विवेक शेळके याची महाराष्ट्र संघात निवड

विवेक शेळके याची महाराष्ट्र संघात निवड

      शिवराज महाविद्यालय पिंपळगाव कोलते(जालना) येथील विद्यार्थी व पोखरी गावचे पुत्र तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल अकॅडमीचा खेळाडू विवेक भागिनाथ शेळके याची 19 वर्षे मुले महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघात निवड झाली आहे. तत्पूर्वी त्यानी नागपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय निवड चाचणीत उत्कृष्ट प्रदर्शन केल्या बदल विवेक शेळके याची दिनांक 280जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2026 दरम्यान नागपूर येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे . 
    विवेक हा छत्रपती संभाजीनगर सॉफ्टबॉल अकॅडमी येथे नियमित सराव करत असून त्याला राष्ट्रीय प्रशिक्षक गणेश बेटूदे,संतोष आवचार, सचिन बोर्डे, भीमा मोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे, या निवडीबद्दल जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष मा.डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर, उपाध्यक्ष डॉ.फुलचंद सलामपुरे,सचिव गोकुळ तांदळे, डॉ.उदय डोंगरे,दीपक रुईकर , क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार पोलीस उपनिरीक्षक सागर रुपवते रफीक जमादार पोखरी गावचे सरपंच अमोल काकडे उपसरपंच नाथा मते ग्रामपंचायत सदस्य सुनील साबळे सोनाजी डोरले भागिनाथ शेळके नवनाथ बेटूदे यांनी हार्दिक अभिनंदन केले व होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments