कन्नड खरेदी विक्री संघावर शिवशाही पॅनलचा झेंडा
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुका शेतकरी सहकारी.खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत १५ संचालक पदासाठी शनिवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान घेण्यात आले. सायंकाळी सहा वाजता निकाल जाहीर करण्यात आला. यात शिवशाही पॅनलने विजय संपादित केला आहे.
खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत आ. संजना जाधव, माजी नगराध्यक्ष जावेद शेख, कृउबाचे सभापती डॉ. मनोज राठोड, उपसभापती जयेश बोरसे, साईनाथ आल्हाड यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही पॅनल उभे होते; तर विरोधात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नितीन पाटील, माजी आमदार उदयसिंग राजपूत, किशोर पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख केतन काजे, उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख संजय मोटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल उभे होते. या निवडणुकीत शिवशाही पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झाले, तर आ. संजन जाधव, माजी उपनगराध्यक्ष जावेद शेख कृउबाचे सभापती डॉ. मनोज राठो उपसभापती जयेश बोरसे, साईनाः आल्हाड यांच्या नेतृवाखाली असलेल्य शिवशाही पॅनलचे सर्व उमेदवार विजय झाले. शेतकरी विकास पॅनलचा धुळ उडाला.
विजयी उमेदवारांत रंगनाथ आल्हा रामेश्वर घनकर, भगवान कांदे, राजकुमा गंगवाल, ज्ञानेश्वर निकम, आका बोलधने, प्रवीण राठोड, अब्दुल वाह अब्दुल असद, निरंजन चव्हाण अप्पासाहेब जाधव, मिनाबाई निकम् सुनिता मालोदे, प्रताप गुजर, लक्ष्मण साटे प्रकाश राजपूत यांचा समावेश आहे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणू सहायक निबंधक विनय धोटे, सहायव निर्णय अधिकारी सुनील कासतो मतदान केंद्राध्यक्ष पी. आर. जगरवाल, वे एस. चव्हाण, डी. आर. केदारे, मतदा अधिकारी काळे यांनी काम