वटसावित्री पौर्णिमा निमित्त पैठण रोड विटखेडा वार्डात 1001 वडाच्या रोपांचे वाटप. सौभाग्याचे प्रतीक असलेल्या पवित्र अशा वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्त वाटप
*प्रेस नोट* *वटसावित्री पौर्णिमा निमित्त पैठण रोड विटखेडा वार्डात 1001 वडाच्या रोपांचे वाटप. सौभाग्याचे प्रतीक असलेल्या पवित्र अशा वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्त.पैठण रोड विटखेडा परिसरात मा. महापौर नंदकुमार घोडेले मित्र मंडळ व विशाल भैया थोरात मित्र मंडळ व जॉइंट्स ईलाईट च्या अध्यक्ष नेहा सिद्धार्थ घोडेले तसेच विटखेडा येथील रहिवासी अंकिता विशाल थोरात यांच्या वतीने 1001 वडाच्या रोपाचे विधिवत पूजन करून रोपाचे वाटप करण्यात आले या उपक्रमाचा महिलांनी आनंद उत्सव साजरा करून कौतुक केले . यावेळे शिवसेना महिला आघाडी लक्ष्मी नरहिरे, जयश्री इंदापुरे, लक्ष्मी मस्के ,त्रिभुवन ताई, विटखेडा येथील विविध कॉलनी येथील रहिवासी छाया ढोणे, मंजुषा मोकाटे, जया पिंपळे, उमा बडवणे, अनिता पायगव्हाणे,कल्याणी पाटील,अश्विनी कुलकर्णी,सुजाता मोटे,मंगल वायकोस, गिल ताई,,नैना वाकचौरे, विशाखा अनासपुरे, मायावती मराठे, कृतिका सिक्रे ,प्रतिज्ञा राजपूत, नंदा मंडलिक, सुनिता खडके राणी थोरे सोनाली थोरे, आणिता भानुसे, गीता भानुसे, सुवर्णा भानुसे,पल्लवी कारले, कीर्ती जाधव,शुभ्रा पानगे,कमल शेळके,गंगा चाटे,चीरागी ताई,कांचन चोतमल,अंजली भालेराव,नंदा उमप,विजया अहिरे, गायत्री चौधरी अलका शेठीया , मंगल आमले सीमा राठोड सुरेखा कोलते, अंजली कांबळे ,सोनाली आतकरे, हिनके ताई ,बांडे काकू,काकूमंजिरी कुंडलवाला , चंदा गायकवाड ,मंगल काळवणे, अरुणा घायाळ , बोरुडे ताई ,कोळेकर ताई, साठे ताई, पवार ताई ,बारहाते, ताई तेजस्विनी झोपाटे, भुसारी काकू, चव्हाण ताई, हजारे ताई, साळवे काकू, सोनवणे ताई, गलांडे ताई ,अहेर, जटाळे मॅडम, भक्कड ताई, शिंदे ताई, लोंढे काकू ,नेमके ताई, मोमकर ताई ,वैशाली पाटील, थोरात ताई ,प्राजक्ता शिरसाट , नम्रता ताई,वैशाली कांगणे ,जनाबाई गावंडे ,कदम ताई ,सोनवणे ताई ,रागिणी मुंडे, सु

