वंचित बहुजन आघाडी येनारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक पुर्ण ताकतीने लढनार
देगलूर/प्रतिनिधी/ बिलोली तालुक्यात राजकीय पक्षान कडुन येनार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोर्चे बांधनी चालु झाले आहे.त्या प्रमाने वंचित बहुजन आघाडी ही आता चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समीती मधे उमेदवार रिंगनात उतरनार असल्याचे वंचित बहुजन आघाडी कडुन जाहीर करण्यात आले सदरील निवडणुका हे श्रध्देय नेते बाळसाहेब आंबेडकर याच्या नेतृत्वा खाली व राज्याचे नेते फारुक अहमद सर,गोविंद दळवी,अविनाश भोसीकर व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शिवाभाउ नरगंले जि.महासचिव श्याम भाउ काबळे याच्या मार्गदर्शना खाली लढवले जानार आहेत जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन याच्या सल्ल्यानुसार जि.प सर्कल व पं.स गणा मधे उमेदवाराची मुलाखती चालु आहेत पक्षातीन आनेक जन ईच्छुक आहेत तर इतर पाक्षीत पदआधिकारी वंचित मधे प्रवेश करुन निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत व आनेक जन संपर्कात आहेत या मुळे वंचित बहुजन आघाडीही हि निवडणुक पुर्ण ताकतीने निवडणुक लढवनार आहे अशी माहीती ता.अध्यक्ष धम्मदिप गांवडे ता.महासचिव गजानन चिंतले यानी दिली आहे.