Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादशिबगाट येथील लक्ष्मीबाई चव्हाण यांचे निधन

शिबगाट येथील लक्ष्मीबाई चव्हाण यांचे निधन

शिबगाट येथील लक्ष्मीबाई चव्हाण यांचे निधन

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील शिबगाट येथील कै.गं भा लक्ष्मीबाई नारायण चव्हाण यांचे रविवारी राञी १:३० वाजता दुखत निधन झाले.त्यांच्यावर सोमवारी सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले व त्याच्या पश्चात पती तिन मुली एक मुलगा सुन नातवंड जवाई असा परिवार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments