आरोग्य शिबीरात विविध आजरावर झाले निदान
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी/ आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नॅशनल मेडिकल कॉलेज, सिल्लोड तर्फे मोफत आरोग्य शिबीर ग्रामीण रुग्णालय, सोयगांव येथे आयोजित करण्यात आले. या शिबिरासाठी आजूबाजूच्या गावातील बहुसंख्य नागरिकांनी हजेरी लावून आपल्या आजाराचे निदान केले.
आरोग्य शिबिराचे उदघाटन उपजिल्हाप्रमुख प्रभाकर (आबा) काळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा आशाबी तडवी,रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश गव्हाडे, शहर प्रमुख संतोष बोडखे, गटनेता अक्षय काळे, गोपीचंद जाधव,नगरसेवक हर्षल काळे, कदीर शहा, गजानन कुडके, लतीफ शहा, संध्याताई मापारी, ध्रुपताबाई सोनवणे, सुरेखा तायडे, योगेश पाटील,अमोल मापारी, समाधान काळे, शेख बबलू, संदीप चौधरी, प्रताप जाधव, किशोर मापारी, विनोद राठोड, सुनील निकम, भरत तायडे, नॅशनल मेडिकल कॉलेजचे डॉ. अहेमद शरीफ देशमुख, डॉ. अक्षय झवर, डॉ. अमन शहा, डॉ. रेणुका पायघन, डॉ. सना शेख, डॉ. दिव्या खोमणे, नंद वराडे, कविता टोम्पे, शितल शिंदे, अर्चना सपकाळ, दिव्या गायकवाड, अश्विनी दुधे, दीपाली राऊत, मनिषा बकले, जयश्री बकले, प्रतीक्षा गोफणे, कीर्ती गवई, भारती सुरे, जया अंदुरे, मुस्कान बेगम, कविता बकले, मिलिंद अहिरे, अभिजित बोर्डे, अभिषेक गाडेकर, शेख हुजेफ, मरिअम सैय्यद, अरबाज पठाण, अफरोज शेख आदी उपस्थित होते.