Thursday, October 30, 2025
Homeऔरंगाबादनोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई  पदाच्या भरतीचे आयोजन

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई  पदाच्या भरतीचे आयोजन

नोंदणी  मुद्रांक विभागातील

शिपाई  पदाच्या भरतीचे आयोजन

जालना :  नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट-ड संवर्गात 284 पदे भरतीसाठी दि.22 एप्रिल 2025 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. तरी आयबीबीएसच्या संकेतस्थावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र उमेदवारांची परीक्षा दि.1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आयबीपीएसकडून पाठविण्यात येणार आहे. असे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments