Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादशालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रगती विद्यालयाचा उच्चांक

शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रगती विद्यालयाचा उच्चांक

शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रगती विद्यालयाचा उच्चांक

बीड/शहरातील अतिशय अल्पकाळात नामवंत ठरलेल्या व विविध स्पर्धा परीक्षेत नेहमीच राज्याच्या पटलावर असलेल्या प्रगती विद्यालय बीड या विद्यालयाने एसएससी बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे विद्यालयातील बोर्ड परीक्षेत एकूण 91विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकीच्या पैकी म्हणजे 91विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागलेला असून त्यामध्ये अनुक्रमे 1) कुl नागरगोजे सृष्टी सुरेश 98.60% 2) कु सानप हर्षा दिलीपकुमार 98% 3) नागरगोजे वैष्णवी अंबादास 97% 4) उगले भारती रामेश्वर 97.20% 5) पाचकोरे अक्षरा गणेश 97% 6) नागरगोजे विकास चंद्रकांत 96.80% 7) मुसळे अंकिता गोविंद 96.60% 8) केदार दीपाली विष्णू 95.80% 9)पाखरे संस्कृती विरशेन 95.80% 10) तांदळे प्रणीता शिवाजी 95.80% 11) वनवे प्रगती जनार्दन 95.60% 12) मिसाळ नम्रता महारूद्र 13)खेडकर अनुष्का ईश्वर 95.20% 14)सय्यद साबेर मारुफ 95.20% 15) तांदळे निकिता नवनाथ 95.20% 16)जायभाये अक्षरा बाबुराव 95% 17)बहिर सार्थक सतीश 94.80% 18) लाड श्रावणी संदिप 94.60% 19) सानप पियुष संतोष 94.60% 20) तांबे सृजन बलभीम 94.60%21) घुगे अभिजित विठ्ठल 94.40%22) खेडकर दिशा बाळासाहेब 94.20% 23) केदार सार्थक दिपक 94.20% 24) वनवे आरती मनोज 94% 25)गर्जे अक्षरा विजय 93.80% 26) ढाकणे अन्यना प्रसाद 93.80% 27) सोनवणे साक्षी शिवाजी 93.20% एकुण 90% च्या पुढे 23 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे एकंदरीत प्रगती विद्यालयाचा 100% निकाल लागला असून या विद्यालयाचे गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रगती संस्थेचे संस्थापक माननीय रामकृष्ण बांगर साहेब तसेच सचिव सौ सत्यभामा ताई बांगर युवा नेता विजयसिंह बांगर प्रगती विद्यालयाचे मुख्याध्यापक आबासाहेब गोपाळघरेसर दिलीप कंठाळे सर प्रदिप साहेब ज्येष्ठ शिक्षक विष्णू ढवळे सर शेख अहेमद सर अरुण घोळवे सर जायभाये भिमराव सर कदम लक्ष्मण सर सानप बबन सर सुधाकर सानप सर राऊत सर ढाकणे श्रीकांत सर वाघवाले दगडू सर चव्हाण राजेंद्र सर वैभव कंठाळे सर नागरगोजे शिवलिंग सर अनिल सानप सर अशोक कंठाळे सर खेडकर उमेश सर अग्रवाल मॅडम कांतराव मस्के सर नांदगावकर मॅडम निकाळजे मॅडम सोनवणे मॅडम परजने मॅडम ढाकणे मॅडम नागरगोजे मॅडम कुलकर्णी मॅडम तसेच केदार मामा मुंडे मामा प्रगती व नवनिर्माण संस्थेचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग या सर्वांनी वरील गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व हार्दिक शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments