Monday, March 30, 2026
HomeUncategorizedस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

छत्रपती संभाजीनगर – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी संगिता राठोड यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments