सावळदबारा येथे छत्रपती संभाजी राजे यांची जयंती साजरी
सावळदबारा /प्रतिनिधी/सावळदबारा येथे छत्रपती संभाजी राजे यांची जयंती साजरी करण्यात आली सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांचे संपर्क कार्यालय येथे छत्रपती संभाजी राजे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते, दिनकर शिपल्कर, ताराचंद जाधव, प्रकाश गायकवाड, देवराव इंगळे, उत्तम मोहिते, चांगो जाधव, उखा जाधव,दिलीप पुजारी,दुर्योधन बावस्कर, सुपडा वारागणे,योगेश साळुके, प्रकाश देशमुख,नारायण बावस्कर, रामदास राठोड, गुरुमुख जाधव, अशोक सपकाळ, तसेच ग्रामस्थ हजर होते