Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादसरफराज पटेल यांना विविध राजकीय समाजिक कार्यकर्ते व समर्थकांनी  वाढदिवसाच्या निमीत्ताने शुभेच्छा

सरफराज पटेल यांना विविध राजकीय समाजिक कार्यकर्ते व समर्थकांनी  वाढदिवसाच्या निमीत्ताने शुभेच्छा

सरफराज पटेल यांना विविध राजकीय समाजिक कार्यकर्ते व समर्थकांनी  वाढदिवसाच्या निमीत्ताने शुभेच्छा

 

दैनिक आत्ताच एक्स्प्रेस

 फुलंब्री/प्रतिनिधी/ सरफराज पटेल यांना विविध राजकीय समाजिक कार्यकर्ते व समर्थकांनी  वाढदिवसाच्या निमीत्ताने शुभेच्छा दिल्या. तसेच फुलंब्री तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालयात  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फुलंब्री तालुका प्रमुख सोमिनाथ पाटील करपे , राजेंद्र ठोंबरे, अय्युब पटेल राजेंद्र काळे , मुंडी वसई चे शिवसेना नेते काकासाहेब मोटे, कापडे साहेब, राजु तायडे व  इतरांनी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments