Tuesday, April 7, 2026
Homeऔरंगाबादकन्नड येथील संतोष पवार यांची स्वाभिमानी मराठा महासंघा जिल्हाध्यक्ष पदी निवड

कन्नड येथील संतोष पवार यांची स्वाभिमानी मराठा महासंघा जिल्हाध्यक्ष पदी निवड

कन्नड येथील संतोष पवार यांची स्वाभिमानी मराठा महासंघा जिल्हाध्यक्ष पदी निवड

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड  स्वाभिमानी मराठा महासंघा च्या छञपंती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी संतोष नामदेव पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषीराज टकले यांनी दिले. संतोष पवार यांनी तालुका अध्यक्ष असताना चांगले काम केले म्हणुन त्यांना पदोन्नती म्हणून जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे. व त्यांची सर्व स्तरातून स्वागत होत आहेत

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments