Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादसंत रोहिदास जयंतीनिमित्त अभिवादन

संत रोहिदास जयंतीनिमित्त अभिवादन

संत रोहिदास जयंतीनिमित्त अभिवादन

छत्रपती संभाजीनगर :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत  संत रोहिदास  चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयात संत रोहिदास जयंतीनिमित्त अभिवादक करण्यात आले. प्रादेशीक उपायुक्त दीपक खरात, विभागीय अधिकारी अरुण राऊत, तसेच विभागातील अधिकारी- कर्मचारी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments