Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळाच्या, अध्यक्ष पदी, डॉ. शेरू मोमीन, यांची निवड

राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळाच्या, अध्यक्ष पदी, डॉ. शेरू मोमीन, यांची निवड

राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळाच्या, अध्यक्ष पदी, डॉ. शेरू मोमीन, यांची निवड

 

आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी/ राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळाच्या, अध्यक्ष पदी, मा.श्री.डॉ. शेरू मोमीन, यांची निवड  सर्व सामान्य गोर – गरीब माणसांच्या न्याय हक्कासाठी रक्षणासाठी संघर्षमय एकमेव लढा.. सर्व अल्पसंख्यांक समाजाच्या विकास व. उन्नतीसाठी
 शासन दरबारी विविध प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी सर्वसामान्य गोरगरीब माणसांचा बुलंद आवाज म्हणून राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळाच्या, अध्यक्ष पदी कौमे खिदमत सोशल फाउंडेशनचे संस्थापकअध्यक्ष आदर्श महाराष्ट्र युवा भूषण पुरस्कार विजेते, जनसेवक मा. श्री.डॉ.शेरू सादिक  मोमीन, यांची निवड सर्वानुमते, जाहीर करण्यात आली,  नाशिक येथील शिवनेरी शासकीय विश्रामगृह,येथे सर्व प्रमुख मान्यवर यांचे उपस्थितीमध्ये, जंब्बो कार्यकारणी घोषित करण्यात आली , तर उपाध्यक्ष, समीर  सैय्यद,सिद्धीक अन्सारी,ईब्राहिम अत्तार, अल्ताफ पठाण, मोबीन मुलतानी, आदम मोमीन, आश्रफ मोमीन, सलीम मुलतानी,हुसेन अन्सारी, इंजि.तलत  शेख सलीम कुरेशी, सलीम सैय्यद, अकबर अन्सारी, ऐकबाल अन्सारी, ईम्रान अन्सारी,परवेज शेख, मुक्तारबाबा देशमुख,सरचिटणीस बाबा शेख,आरिफ शेख,सलीम शेख,आमीन शाह,मजहर शेख,चिटणीस, अब्दुलदादा शेख,कार्याध्यक्ष भाई समीर खान,अरफात  शेख, सलमान बागवान, ईम्रान शाह, प्रमुखसल्लागार,खालेद नाहदी, हसणमियाँ शेख,अ. रशीदबाबा शेख,मुसा खान,आरिफ सौदागर, उबेद अन्सारी,अ.हमीदबाबा अन्सारी, सर्व कार्यकारीणी सदस्य, रेहान शेरू  मोमीन,युसूफ खान, हसण  पठाण, वसीम अन्सारी, अकील मुशताक शेख, राशीद शेख, समीर सैय्यद,आदिल अन्सारी,सज्जाद अन्सारी, ख्वाजा रशीद  शेख,मो. हाफिज अन्सारी, राजू शेख, कासीम अन्सारी, शफिभाई सैय्यद, हुसेनहाजीबाबा कुरेशी,हैदर  सैय्यद,जुबेर सौदागर, अजमत पटेल, मुबारक शाह, अ.रहेमान शेख, रफिक शेख, शकीलबाबा अन्सारी, मुक्तार  तांबोळी, मौलाना अफजल खान,अ. रशीद मिस्त्री, दादाभाई तांबोळी, याकूब मिस्त्री, उबेद सौदागर,राजू  तांबोळी,आदी सह हितचिंतक सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते यांचा कार्यकारिणी मध्ये समावेश आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments