सत्संग समागम समारोह संपन्न
विकास जी भाले पाथ्रीकर
सत्संग समागम समारोह संपन्न
सदगुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या असीम कृपेने …
*दिनांक :- 03 जुलै 2025 गुरुवार*
परम आदरणीय महात्मा
*दत्तात्रय जी जगताप*
(संयोजक एवम् ज्ञान प्रचारक सातारा झोन)
यांच्या मुख्ख उपस्थिती मधे *हर्सूल सावंगी छत्रपती संभाजी नगर* ला *दिपक लॉन्स* मध्ये *विशाल सत्संग* की संपन्न झाला…
या वेळी आपल्या मुखारवाणीतून…
*रुप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी*
विठ्ठल पांडुरंग परमात्मा ज्ञानचक्क्षु डोळ्याणी पाहता येतो. भक्त नामदेव यांच्या सारखे भगवंत विठ्ठला सोबत आपण राहू शकतो, जेऊ शकतो, खेळू शकतो आशा प्रकारे भक्ती ची वाट भक्तांना दाखवली…
*प.आ.डी.जी.दळवी जी*
(संयोजक एवम् ज्ञान प्रचारक)
*प.आ.सचिन अधाने जी*
( मुखी छत्रपती संभाजी नगर)
*प.आ.विजय बोडखे जी* (क्षेत्रीय संचालक) *प.आ. कैलास धोंडकर जी* (मुखी शिवना)
प.आ.एस, बी,नलावडे (मुखी बाजार सावंगी)
प. आ.जालिंदर जी ढाकणे (सहायक शिक्षक)
प. आ. विकास जी भाले (प्रबंधक – पाथ्री)यांची प्रमुख उपस्थिती होती…
*सावंगी, हर्सूल , चौका, अखतवाडा, फुलंब्री, गणोरी, सिल्लोड, बाजार सावंगी, गोळेगाव, पाल ,पाथ्री ,वाळूज, बजाज नगर, बिडकीन, पैठण, पाचोड, जामखेड ,लोहगाव, जांब,* असे अनेक ठिकाणातून भक्तांची उपस्थिती होती *तसेच* अनेक *ब्रांच चे मुखी आणि साधं संगत* ची खूप मोठ्या संख्या मधे उपस्थिती होती….
सत्संग समाप्तीनंतर
*प.आ.दत्तात्रय जगताप जी*
यांच्या कडून *300* भक्त श्रद्धालु नि ज्ञान प्राप्त केले.