Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादमाननीय संपादक आपल्या लोकप्रिय दैनिकांत या बातमीला प्रसिद्धी द्यावी ही विंनती.

माननीय संपादक आपल्या लोकप्रिय दैनिकांत या बातमीला प्रसिद्धी द्यावी ही विंनती.

माननीय संपादक आपल्या लोकप्रिय दैनिकांत या बातमीला प्रसिद्धी द्यावी ही विंनती.
ऊघडा कुठले ही दार मला व्हायचं आमदार.
 मला आवडतात नागपुरी संत्री
 मला व्हायचं आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री.
त्याचत्याच खात्याचा आला वीट
 मुख्यमंत्री पदाचा पाहिजे आता पुर्ण किट.
मला नाही ईडिची भिती
माझ्याकडे आहे शुध्द निती
काॅंग्रेस भाजपा मला सोयीनुसार चांगले.
 म्हणुनच मी करतो नेहमी संविधानाचे चांगभले
समता ममता देवता
लोकशाही मुल्यांची झाली पपिता.
पपिताचा नसतो कोणताच सिझन.
 लोकशाही मुल्यांचा संपवल मिशन.
आता फक्त ईव्हीएम वरंच इलेक्शन 
निवडणूक आयोगंच करणार सिलेक्शन
 तरीही आम्हि म्हणणार 
  हिंदुस्थान खतरेमे
ईथेहि आम्हिच चमकणार 
 नव्याने राजकारणात हुकुमत गाजवणार.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments