सावळदबारा पंचायत समिती मधील गाव भेटी दौरा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते
सावळदबारा/प्रतिनिधी/ 12 नोव्हेंबर रोजी फर्दापूर गटातील सावळदबारा पंचायत समिती मधील गाव सावळदबारा, नांदातांडा,मोलखेडा, टिटवी, पळसखेडा,रवळा, जवळा, पिपळा, जामठी, डाभा, देव्हारी,मूर्ती,महालब्धा,हिवरी, पिपळवाडी, आदी गावाना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यानी गावाना भेटी दिले आहेत.
