Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादराजकोट महबुबनगर आणि ओखा मदुराई या विशेष गाड्यांना मुदत वाढ

राजकोट महबुबनगर आणि ओखा मदुराई या विशेष गाड्यांना मुदत वाढ

राजकोट महबुबनगर आणि ओखा मदुराई या विशेष गाड्यांना मुदत वाढ

 

हिवाळी मोसमात वाढलेल्या प्रवासी गर्दीचे नियोजन करण्यासाठी पश्चिम  रेल्वेकडून खालील ट्रेन ऑन डिमांड (TOD) – हिवाळी विशेष गाड्यांच्या वारंवारतेत विस्तार मंजूर करण्यात आला आहे. विद्यमान रचना, वेळापत्रक, मार्ग व देखभाल पूर्ववत राहील.

 

तपशील पुढीलप्रमाणे:

 

  1. राजकोट – महबूबनगर – राजकोट विशेष गाड्यांना मुदत वाढ

 

  •           गाडी क्रमांक 09575 राजकोट – महबूबनगर विशेष  साप्ताहिक एक्स्प्रेस दर  सोमवारी
  • `     दिनांक 01.12.2025 ते 29.12.2025 या कालावधी करिता मुदत वाढ     देण्यात आली आहे

  •  गाडी क्रमांक 09576 महबूबनगर – राजकोट साप्ताहिक एक्स्प्रेस दर मंगळवारी
  •  दिनांक 02.12.2025 ते 30.12.2025 या कालावधी करिता मुदत वाढ देण्यात आली आहे

 

  1. ओखा – मदुराई – ओखा विशेषगाड्यांना मुदत वाढ

 

  •  गाडी क्रमांक 09520 ओखा – मदुराई विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर सोमवारी

दिनांक 01.12.2025 ते 29.12.2025 या कालावधी करिता मुदत वाढ     देण्यात आली आहे

  •  गाडी क्रमांक 09519 मदुराई– ओखा विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर शुक्रवारी
  •  दिनांक 05.12.2025 ते 02.01.2026 या कालावधी करिता मुदत वाढ देण्यात आली आहे

 

या गाड्यांच्या विस्तारामुळे हिवाळी मोसमात प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होतील. प्रवाशांनी या विस्तारित विशेष सेवांचा लाभ घ्यावा, अशी विनंती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments