Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादमहाराष्ट्र प्रदेश सहसचिव सामाजिक न्याय विभाग पदी रमेश पाईकराव यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश सहसचिव सामाजिक न्याय विभाग पदी रमेश पाईकराव यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश सहसचिव सामाजिक न्याय विभाग पदी रमेश पाईकराव यांची नियुक्ती

परतुर/प्रतिनिधी/ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री नामदार अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री.सुनील तटकरे साहेब महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे मा.श्री.सुनीलजी मगरे साहेब जिल्हाध्यक्ष मा. श्री अरविंद अण्णा चव्हाण साहेब तसेच सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी घेवंदे साहेब यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे. अभिनंदन परतुर तालुका अध्यक्ष माननीय श्री विठ्ठल दादा वरकुले शहराध्यक्ष डॉक्टर प्रमोदजी जगताप साहेब ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमानजी दवंडे विधी सेलचे तालुका अध्यक्ष महेंद्र कुमार बेडेकर साहेब कामगार सेलचे तालुकाध्यक्ष दिगंबर भाऊ बोराडे किसान सेलचे तालुकाध्यक्ष अशोकराव भदर्गे माननीय श्री रामभाऊजी काटे या सर्वांनी अभिनंदन केले
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments