माजलगांव शहर पोलिस स्टेशन येथे आज्ञांतावर गुन्हा दाखल
माजलगांव /प्रतिनिधी/ माजलगांव शहरामधील विवेकानंद नगर येथील प्रतापराव काशीनाथ सोळके रा. विवेकानंद नगर मजलगांव हे दिनांक ०३/०५/२०२५ रोजी परभणी येथील नातेवाईकाच्या अंतविधीसाठी गेले होते.
अंतवीधी करुन परत आपल्या राहत्या घरी आल्यावर त्यांना घराचा कुलप तोड़लेल्या अवस्तेत दिसून आल्याने त्यांनी आपल्या घरातील ठेवलेल्या दागिने व काही रक्कम बघितले आणि ते चोरीस गेले हे दिसून येताच माजालगांव शहर पोलिस स्टेशन येथे धाव घेत प्रतापराव काशीनाथ सोळके यांनी फीर्याद देऊन आज्ञांतावर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास
ए.पी.आय.श्री मुंडे हे करीत आहे.