विशेष पोलीस महानिरीक्षकानी जालना आडवा बैठक घेऊन उत्कृष्ट कामगिरीबद्दल जालना पोलिसांचा गौरव
दैनिक आताच एक्स्प्रेस
जालना /प्रतिनिधी/ जिल्हा पोलीस प्रशासनाचं महानिरीक्षक पोलीस मिश्रा जालना दि १2 रोजी बैठक घेऊन दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अंमली पदार्थासह अवैध धंद्याच्या करोधात अधिक प्रवाभीपणे काराव्या कराव्यात, अशा शब्दात विशेष बोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी शुक्रवारी १२ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलिसांना सुचना दिल्या. तसेच जालना जिल्हा पोलीस प्रशासन आंदोलन मोर्चे तसेच गुटखा नाफयावर कारवाई लुटमार चोरी गांजा अशा इतर धडाकेबाज कारवाई केल्यामुळे बोलीस महानिरीक्षक श्री मिश्रा यांनी जालना जिल्हा पोलीस प्रशासन कौतुक केलं. जालना जिल्हा पोलीस दलाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी श्री. मिश्र हे जालना दौ-यावर आले असता त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रारंभी श्री. मिश्र यांनी मराठा आंदोलन उत्कृष्टरीत्या हाताळल्याबद्दल आणि गणेशोत्सव व इतर सण शांततेत साजरे करण्यासाठी प्रयत्न केल्याने पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र देवुन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहन बोरी यासह प्रलंबीत गुन्ह्यांचा आढावा घेतुन गुन्हे लवकरातलवकर निकाली काढण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे काम करावे, असे सांगितले. तसेच एनडीपीएस विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून, त्यासाठी निश्चित करण्यात आले. मिश्र यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह प्रभारी अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात अधिकाधिक गावांना भेट देवुन गरज असेल तेथे कॅमेरे लावण्याबाचत जगनाजगृती करावी आणि नविन कायद्याची अंमलबजावणी करतांना दोषसिध्दीचे प्रमाण वाढवावे, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी त्यांच्या हस्ते नागरीकांसाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना व इतर कागदपत्रे गहाळ झाल्यानंतर त्याची तक्रार नोंदविण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या अॅपचे अनावर करण्यात आले. तसेच २५ स्कॅनर, २१ मोचाईल टॅब, ४ संगणक, १ टॅपटॉपचे पोलिसांना वितरण करण्यात आले. यावेळी विभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होते
