Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादपिसाळलेल्या मोकाट कुत्र्याचा एकाच दिवशी तीन बालकांवर जीवघेणा हल्ला

पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याचा एकाच दिवशी तीन बालकांवर जीवघेणा हल्ला

पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याचा एकाच दिवशी तीन बालकांवर जीवघेणा हल्ला

आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/  जोगेश्वरी, वाळूज शिवारातील नारळी बागेतील दुर्दैवी घटना मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा म्हणून वेळोवेळी नागरिकांनी ओरड केल्यानंतर अनेक वर्तमानपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र स्थानिक प्रशासन अजूनही त्यावर गंभीर नाही त्यातच ही  दुर्दैव घटना घडली आहे. यापूर्वी बकऱ्यावर, जनावर ,वासरावर अनेकदा मोकाट कुत्र्यांचे हल्ले झाले आहेत, सामाजिक कार्यकर्ते श्री अविनाश गायकवाड, यांचे चिरंजीव प्रज्ञेश कुमार अविनाश गायकवाड दिनांक (५)सप्टेंबर त्याचा वाढदिवस होता त्या सेलिब्रेशनच्या तयारीत असताना काळी पांढरी पांढऱ्या रंगाची वरकान आसलेले प्रेग्नेंसी पिसाळलेली कुत्री वासराला वाचवण्याच्या गडबडीत प्रज्ञेश  गायकवाड या सतरा वर्षी युवकावर हल्ला केला असून डाव्या पायाच्या पोटरी ला चावा घेतला आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून. काळा पांढरा रंगाची पांढऱ्या रंगाची पिसाळलेली कुत्री कुणाच्या निदर्शनात आल्यास ताबडतोब तिचा बंदोबस्त करावा अन्यथा इतर कुत्र्यांनाही ती चावत सुटल्यामुळे अनेक कुत्रे पिसाळे होऊ शकतात आतापर्यंत परिसरातील तीन लोकांना चावा घेऊन तिने जीवाचा उनाला केला आहे. आणि नारळी भाग गणेश वसाहत कमळापूर परिसरात मोकाट सुटले आहे. यावर स्थानिक प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी व सर्वच कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी   नागरिकांमधून करण्यात येत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments