Saturday, October 25, 2025
HomeUncategorizedपिंपरखेडा येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयातील शाळेचा निकाल ९७.३३%

पिंपरखेडा येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयातील शाळेचा निकाल ९७.३३%

पिंपरखेडा येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयातील शाळेचा निकाल ९७.३३%

कन्नड / प्रतिनिधी/कन्नड तालुक्यातील पिंपरखेडा
जिजामाता माध्यमिक विद्यालय  पिंपरखेडा दहावी  एस एस सी परीक्षेत घवघवीत यश ९७.३३% निकाल उज्वल यशाची परंपरा कायम
शहा अल्फिया दिलदार   ९२.२० नाचवेल केंद्रातून प्रथम
निकम रोहिणी अनिल   ९१.८०
 निकम अभिषक राजू    ९१.६०
कोरे रामेश्वरी विजय.  ९१.००
कुरंकार जागृती विलास. ९०.४०
मातेरे आकांक्षा कौतिक. ९०.२०
निकम ओमकार विठ्ठल.  ८९.२०
निकम सूदर्शन सोमीनाथ. ८८.२०
महेर मनिषा बंडू.           ८८./0सालाबाद प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्याने दहावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले त्यांच्या यशाबद्दल जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ताराबाई जाधव मॅडम संस्थेचे सचिव  सागर जाधव साहेब , पालक, शाळेचे शिक्षक ,शिक्षिका मुख्याध्यापक बी सी निकम
पर्यवेक्षक सी एल दाबके,
 एस एन पाटील एस व्ही कांबळे, श्रीमती एम एच शिंपी डी एस जाधव जी बी जाधव व्ही एस पाटील आर आर निकम  आर इ गवळी डी पी जाधव,वाय बी निकम आजिनाथ जाधव, विलास लोखंडे, ए एस गायकवाड एन एम वराडे व्ही ए पवार , श्रीमती व्ही एम जाधव एस एस महाले, श्रीमती के आर बारहाते.
सर्व कर्मचारी जिजामाता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजी नगर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments