फुलंब्री शहर सह वडोद बाजार येथे महावीर जयंती उत्साहात साजरी
फुलंब्री /प्रतिनिधी / फुलंब्री शहर व तालुक्यातील वडोद बाजार येथे महावीर जयंती दिनांक १० एप्रील रोजी उत्साहात साजरी करण्यात आली .महावीर जयंती निमित्त सकल जैन समाजाच्या वतीने गावात भावी मिरवणूक काढण्यात आली होती. वडोद बाजार येथील सकल जैन समाज बांधव या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर गावातील प्रतिष्ठित नागरिकही या मिरवणुकीत सहभागी झाले होते महावीर जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीस आमदार अनुराधा चव्हाण यांनी भेट दिली .
यावेळी उपसरपंच गोपाळ वाघ , चेअरमन कडूबा मस्के भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, राजू तुपे, नितीन सदावर्ते,, साबीर पठाण, निलेश पाटणी शैलेश पाटणी, वृषभ खुळे, अरुण खुळे, अरुण वायकोस डॉक्टर सुहास वायकोस,गोविंद पांडे जी, विशाल वायकोस ,सुभाष शेठ वायकोस, विलास वायकोस, अण्णा खुळे, निलेश पाटणी,अरुण खुळे सचिन खुळे अजित शेठ पाटणी ,पवन पाटणी,प्रफुल तासकर, गजानन तासकर राजू तासकर ,आशिष लखपती ,आजिनाथ वाघ , सोमीनाथ कोलते, गोपीचंद खुळे ,जगदीश खुळे, राजू खुळे, राजू पांढरे ,राजू मस्के रमेश दनके ,काळू म्हस्के विष्णू वाघ, नंदू खुळे मिलिंद सदारते शेख सलमान, शेख अंजूम , गजानन वायकोस , दौलत वाघ पांडुरंग वाघ राधाकिसन कोलते काशिनाथ वाघ, प्रफुल शिंदे, कैलास वायकोस रवि वायकोस, दगडू वायकोस, अशोक वायकोस माणिक ढेरे मिर्झा बे ग, नरला येथील उसरपंच लक्ष्मण घाईट,
प्रतिभा पाटणी,सपना पाटणी,, शिलाबाई खुळे,आधी सह सकल जैन समाज मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी महिलां मोठ्या संख्येने या मिरवणुकी सहभागी झाल्या होत्या मिरवणुकीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी सहभागी होऊन महावीर जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.यावेळी सकल जैन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .