Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादपत्रकार परिषद !! निमंत्रण पत्रिका !!

पत्रकार परिषद !! निमंत्रण पत्रिका !!

पत्रकार परिषद

!! निमंत्रण पत्रिका !!

                                                                  दिनांक : ०४ फेब्रुवारी, 2026

प्रति,

मा. संपादक / जिल्हा प्रतिनिधी / वार्ताहर

सर्व दैनिक व इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रतिनिधी,

जिल्हा – जालना.

सप्रेम नमस्कार,

          आपणास कळविण्यात येते की, केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी दि.01 फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर केला असून, त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांची पत्रकार परिषद आयोजित केली आहे.

या पत्रकार परिषदेस माजी मंत्री आ.बबनरावजी लोणीकर, भाजपा जालना ग्रा. जिल्हाध्यक्ष आ.नारायणभाऊ कुचे, आ.संतोष पाटील दानवे, माजी आमदार कैलासजी गोरंटयाल, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

आपण या पत्रकार परिषदेस उपस्थित राहावेही विनंती.

दिनांक     :       ०४/०२/२०२६ (बुधवार)

वेळ           :       दुपारी २.०० वाजता.

स्थळ         :       भाजपा जिल्हा कार्यालय, राजुरी कॉर्नर, जालना.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments