परतुर/ प्रतिनिधी / प्रभाकर प्रधाण / परतुर शहरामध्ये लाखो रुपये खर्चुन सिंमेट रोड चे काम करण्यात आले परंतू गुतेदार आणी बांधकाम अभियता यांच्या मिलीभगत मुळे सिंमेट रोड चे रुपातर खड्यात तर काही सिमेट रोड लामोठ मोठ्या भेगा पडल्या असुन काही गेड तर सिंमेट मध्यी बनविले का राखेमध्ये कळायला मार्ग नाही सात आठ महिन्या पूर्वी बनलेली सिमेट रोड ची सध्याला स्थीती पाहिली तर धुळीत रोड आहे का रोडा मध्ये धुळ काही कळायला मार्ग नाही लाखो रुपये खर्च करूण जनतेला चांगला दर्जदार रोड देण्या ऐवजी आपला खिशा गरम करणारा गुतेदार व अंभियता यांणा जणाची नाही तर म्हणाची तरी लाज वाटली नाही कसी बर परतुर मध्ये झालेली सिमेंट रोडची बोगस कामे परतुर कराची डोकेदुखी ठरत आसुन परतुर कराच्या नसीबच खराब म्हणावे लागेल विकासाच्या नावाखाली सिमेट रोड पेक्षा धुळीने माखलेल्या रोडवर परतुर करांना परत चालावे लागत आहे ही अत्यंत दुर्देवी बाब आहे,परतुर शहरातील बोगस रोडच्या कामाची चौकशी करण्याची जनतेतून मागणी .