फुलंब्री शहरातुन वळण रस्ता लवकर तयार करावे , राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
फुलंब्री/प्रतिनिधी/ फुलंब्री शहरात बेशिस्त वाहन धारकामुळे कायम वाहतुक कोडी होत आहे
तसेच प्रशासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली गोर गारिबांचे दुकाने तोडत आहेत परंतु सर्वात जास्त नुकसान होत आहे.
याची दखल घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजीत पवार गटाचे शहराध्यक्ष शाकेर पठाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.
यासाठी फुलंब्री शहरीसाठी तात्काळ वळण रस्ता तयार करावा , तत्कालीन सरकार मधील २०१२ रोजी वळण रस्त्यास तातडींने मंजुरी मिळाली होती. लक्ष घालुन मंजुरी द्यावी अशी मागणी करण्यात आली.