परीगाबाई अवचितराव नलावडे यांचे निधन
सावंगी/प्रतिनिधी/ बाजार सावंगी – खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील ज्येष्ठ नागरिक परिगाबाई अवचितराव नलावडे वय (८० वर्ष) यांचे वृद्धापकाळाने बुधवार (दि.०३) रात्री दहाला निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सून जावई नातवंडे असा परिवार आहे संभाजीनगर बस आगारा वाहक कैलास नलावडे यांच्या त्या मातोश्री होत गुरुवारी सकाळी येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार पार पडले.
