जामगाव ग्रामपंचायत कडून दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के निधी वाटप
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/ दिनांक ०२/०७/२०२५ जामगाव ग्रामपंचायत कडून दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के निधी वाटप करण्यात आला. प्रति लाभार्थी ३६७५ रुपये असं एकूण ६१ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला आहे.
वाटप करतेवेळी उपस्थित जामगाव सरपंच बशीर पटेल, व उपसरपंच. सोनाली गणेश पंडित, व ग्रामसेवक डी एन जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे,दिव्यांग शिवसेना तालुका प्रमुख संग्राम निकम,जामगाव सर्कल विभाग संघटक व ग्रामपंचायत सदस्य गोकुळ ठोंबरे, जामगाव सर्कल उपविभाग प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य नितीन तांबे,
योगेश वाकडे राम ठोंबरे ज्ञानेश्वर काळे संतोष मगर मेहता शहा, जलील पठाण, कृष्णा पवार, राधाकिसन रासने, इत्यादी उपस्थित होते,