निधन वार्ता
वैजापूर/प्रतिनिधी/ वैजापूर येथील जेष्ठ नागरिक पोपटराव रंगनाथ सिरसाठ वय ७६ यांचे अल्पशा आजाराने शनिवारी दुःखद निधन झाले. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर वैजापूर येथील स्मशान भूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात
पत्नी ,दोन मुले ,एक मुलगी ,सुना, नातवंडे असा परिवार आहे. भालचंद्र शिरसाठ यांचे ते वडील होत.