दगडाबाई खंदारे यांचे निधन (फोटो)
जालना : जुना जालना भागातील इंदिरानगर येथील रहिवाशी दगडाबाई शिवाजीराव
खंदारे (८५) यांचे आज १२ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्यावर रामतीर्थ
स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक
मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
