Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादनादरपुर जिल्हा परिषद शाळेत बालदिन पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी

नादरपुर जिल्हा परिषद शाळेत बालदिन पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी

नादरपुर जिल्हा परिषद शाळेत बालदिन पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नादरपुर  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालदिन व भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली व सप्ताह निमित्त शाळेत विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेऊ संपन्न झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मुख्याध्यापक नरेंद्र पाटील सर यांनी भूषविले याप्रसंगी जगन्नाथ कोंडके सर तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरित केले तसेच गोड पदार्थ सेवन कमी करावे यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामहरी निकम सर यांनी केले या वेळी मुख्याध्यापक नरेंद्र पाटील आर के निकम एस एस जाधव जे एस कोंडके, पी डी जंगले, के के जंगले, एस घोडके शाळेतील सर्व शिक्षक वृंद शालेय अध्यक्ष उपाध्यक्ष व्यवस्थापन समिती सर्व सदस्य  ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तंटामुक्त अध्यक्ष पोलीस पाटील गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments