नादरपूर येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोह हर घर तिरंगा
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नादरपुर येथे १५ ऑगस्ट २०२५ स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभर हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी जि प्र शाळा नादरपुर येथील येथील ध्वजारोहण सुनिल बाबा निकम पत्रकार माजी शालेय अध्यक्ष यांच्या हस्ते पडकवण्यात आला १३आगस्ट ग्रामपंचायत कार्यालयावर ध्वजारोहण ग्रामपंचायत नादरपूर येथील कॉन्ट्रॅक्टर रामदास सखाराम निकम १४आगस्ट ग्रामपंचायत ध्वजारोहण प्रमोद शिंदे मृदंगाचार्य राजुर यांच्या हस्ते १५ आगस्ट जिल्हा परिषद शाळेतील शालेय अध्यक्ष हिरा गणेश निकम यांच्या हस्ते १५ ग्रामपंचायत सदस्य कृष्णा लक्ष्मण काथार जिल्हा मध्यवर्ती बँक नादरपुर येथील ध्वजारोहण देशासाठी रक्षण करणारे नादरपुर येथील किशोर कारभारी निकम आरोग्य उपकेंद्र नादरपुर ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य किसन निकम यांच्या असते जि प प्रा शाळा शालेय समिती सदस्य अजय निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रम मुलांचे देशभक्तीपर भाषणे झाले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद ग्रामपंचायत सर्व सदस्य उपसरपंच ग्रामसेवक शालेय अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कमिटी सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील गावातील नागरिक हजर होते
