Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादनादरपुर पिशोर परिसरात लोंबकळणाऱ्या विविध तारा मुळे अपघाताची शक्यता

नादरपुर पिशोर परिसरात लोंबकळणाऱ्या विविध तारा मुळे अपघाताची शक्यता

नादरपुर पिशोर परिसरात लोंबकळणाऱ्या विविध तारा मुळे अपघाताची शक्यता
कन्नड / प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नादरपुर येथील शतकरी काकासाहेब महादु रावसाहेब महादु यांच्या गट ३० या शेतात तारीख डोक्याला लागत आहे या लाईमुळे परेशान पावसाळा तोंडावर येऊन
ठेपला असताना महावितरणकडून राबविण्यात येणारी मान्सूनपूर्व तयारी मात्र कूर्मगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापूर्वी विद्युत तारांमध्ये अडकलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे, विद्युत खांबाना दिलेले ताण व्यवस्थित करणे, लोंबणाऱ्या तारा वर घेणे आदी कामे अद्यापही पूर्ण न झाल्याने पावसाळ्यात अपघातांची शक्यता वाढली आहे.एप्रिल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सूनपूर्व तयारीची कामे पूर्ण करणे अपेक्षित असते. मात्र अजूनही अनेक ठिकाणी खांब सरळ नसल्याने तारा जमिनीलगत लटकताना
नादरपुर येथील लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.दिसतात, सावधगिरीचा उपाय म्हणून शेतकऱ्यांनी स्वताच लाकडाच्या आधाराने तारा डोक्याला लागणार नाही, या बेताने उंच केल्या आहेत. सदर काम लवकर पूर्ण करण्यासाठी
गावातही अनेक ठिकाणी विद्युत तारांवर झाडांच्या  धोकादायक बनल्या आहेत. पावसाळ्यात पाऊस सुरू असताना या झाडांमध्ये विद्युतप्रवाह उतरणे किंवा तारांवर आड कोसळणे यामुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता तसेच पिशोर सबस्टेशनच्या कनिष्ठ अभियंत्यांना विनंत आहे. वायरमन यांना वारंवार सांगून सुद्धा अजून
अद्यापही त्यावर कार्यवाही झालेली नाही. जर ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाली नाही तर नागरिकांना अपघातांसह काळोखाचाही सामना करावा लागणार आहे. असे परिसरातील शेतकरी परीक्षाण आहेत
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments