मोहम्मदिया उर्दू प्राथमिक शाळा भारत नगर येथे ७९ व्वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ मोहम्मदिया उर्दू प्राथमिक शाळा भारत नगर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान मन्सुरी पिंजारा एकमत चालक व मालक संघटित व संघटित कामगार या संघटनेच्या वतीने उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेय साहित्य वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांनी संगीत कवायत देशभक्तीवर गाण्यावर नृत्य भाषण केले होते मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मन्सुरी पिंजारा एकमत चालक व मालक संघटनेचे अध्यक्ष अकबर पिंजारी अफरोज पिंजारी खालेद खान सत्तार पिंजारी, इसुफ खान बब्बू खान पिंजारी,असैफ खान रईस पिंजारी वाजेद पिंजारी कलीम खान,मजीद पिंजारी राजा खान अजम पिंजारीसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
