Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादमरखेल येथील लोकमान्य टिळक विद्यालय केंद्रात परीक्षा संपन्न

मरखेल येथील लोकमान्य टिळक विद्यालय केंद्रात परीक्षा संपन्न

मरखेल येथील लोकमान्य टिळक विद्यालय केंद्रात परीक्षा संपन्न.

 (हणेगाव / प्रतिनिधी- म.युनूस) मरखेल येथील लोकमान्य टिळक विद्यालय केंद्र क्रमांक 51 05 केंद्र संचालक श्री गवाले सर व मुख्याध्यापक मोरे सर व सर्व पर्यवेक्षक यांनी सतर्क राहून एसएससी परीक्षा 2025 ची कॉपीमुक्त अभियानात झाली जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशान्वये व सर्व बैठे पथक अधिकारी च्या सहकार्याने तसेच भरारी पथकातील अधिकारी व बैठे पथक प्रमुख रवी जाधव सर तसेच डीपीसीओ मुक्कावर साहेब तसेच बीओ तोटावर साहेब भरारी पथकातील सर्व अधिकारी शिंदे साहेब अभियंता तसेच सर्व पत्रकारांचे व पोलीस प्रशासन मरखेलचे पोलीस निरीक्षक साहेब रवी हुंडेकर साहेब व त्यांचे सहकारी यांनी चोक बंदोबस्त बजावल्याबद्दल सर्वांचे केंद्र संचालक गव्हाले सर व मुख्याध्यापक मोरे सर यांच्यातर्फे आभार कुठलाही अनुसूचित प्रकार न घडता सुरक्षित एसएससी परीक्षा 2025 ची पार पडली .

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments