मराठा मावळा महाराष्ट्र संघटनेच्या फुलंब्री तालुकाध्यक्ष पदी
फुलंब्री/प्रतिनिधी/ मराठा मावळा महाराष्ट्र संघटनेच्या फुलंब्री तालुकाध्यक्ष पदवी हेमंत वाघ यांची नियुक्ती करण्यात आली ,
मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील यांच्या हस्ते मंगळावार रोजी दि ५ जुलै २०२५ रोजी नियुक्तीपत्र देऊन शाल श्रीफळ देऊन निवड करण्यात आली
मराठा मावळा संघटना,केन्द्रीय कार्यालय सिडको येथे बैठक संपन्न झाली .
मराठा मावळा संघटना महाराष्ट्र
फुलंब्री तालुका अध्यक्ष हेमंत नारायण वाघ पाटील यांची निवड करण्यात आली, विधानसभा कार्याध्यक्ष रामदास हांडके पाटील यांची निवड करण्यात आली , यावेळी उपस्थित प्राध्यापक शिंदे , महाराष्ट्र प्रदेश संघटक भरत कदम पाटील, मराठवाडा कार्याध्यक्ष दिपक झिमन पाटील, औरंगाबाद शहर प्रमुख संजय गायके पाटील, अहमदनगर जिल्हाध्यक्ष भागवत काकडे पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप काळे पाटील ,सोनाली ताई पाटील
जिल्हा संघटक, उपस्थित होते .