पोपट मनाजी केदारे, यांचे निधन
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ सावखेडा येथील सुपरिचित प्रतिष्ठित नागरिक पोपट मनाजी केदारे यांचे दि ,१६ सप्टेंबर २०२५ रोजि पहाटे ५ वाजता संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात(घाटीत)वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांची प्राणजोत मालवली असून. त्यांच्या पश्चात भाऊ साहेबराव केदारे,पत्नी, शांताबाई, मुलगा चंद्रकांत, मुलगी ज्योती, दूसरी मुलगी सोनाली, जावई सून नातवंडे असा मोठा परिवार असून सामाजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड, यांचे ते सासरे असून गंगापूर माजी सभापती ज्योतीताई गायकवाड, यांचे ते वडील होते त्यांच्यावर पुढील अंत्यसंस्कार दुपारी १:०० वा सावखेडा ता गंगापूर येथील स्मशान भूमीत करण्यात आले आहेत.