जेथलियानी नगरसेवक हिवाळे यांच्या समर्थनात शेवट च्या पाच मिनिटात शंभर दिडसे समर्थक आले का आनले
परतुर/प्रतिनिधी/ परतुर नगर परिषद निवडनुकीची रनधुमाळी सुरुझाली असून तीस वर्षापासुण नगरपरिषद वर एकहाती सत्ता असणारे जेथलिया यांणा विधानसभा निवडनुकी मध्ये शहरातील मतदारानी जोर झटका धिरे से दिला होता त्यामुळे जेथलिया यांणी शिव सेना उबाठा वंचित सोबत युती केली होती. पंरतु शेवटच्या क्षणी युतीत मिठाचा खडा टाकत युती युतीतील घटक पक्षाचा विश्वास घात मा.आ. जेथलियानी केल्याची चर्चा फार्म वापस घेण्याच्या शेवटच्या दिवसी मित्रपक्ष करताना दिसत होते वार्ड क्रंमांक अकरा मध्यील राखीव जागेवरून शेवटच्या नगरपरिषद परिसरात बराच ड्रॉमा पाहयला मिळाला