Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादलहू प्रहार संघटनेच्या युवक जिल्हा अध्यक्षपदी अमोल भालेराव यांची निवड...

लहू प्रहार संघटनेच्या युवक जिल्हा अध्यक्षपदी अमोल भालेराव यांची निवड…

लहू प्रहार संघटनेच्या युवक जिल्हा अध्यक्षपदी अमोल भालेराव यांची निवड…

खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील अमोल भालेराव यांची लहु प्रहार संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर युवक जिल्हाध्यक्षपदी अमोल सूर्यभान भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे, लहु प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष पवार यांनी अमोल भालेराव यांना या निवड संबंधीचे नियुक्तीपत्र दिले आहे, अमोल सूर्यभान भालेराव हे खुलताबाद तालुक्यातील वेरूळ   येथील रहिवाशी असून मागील अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे, अमोल भालेराव यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे लहू प्रहार संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष नितीन आव्हाड जिल्हाध्यक्ष संदीप वैरागळ, युवा नेते यशराज इंचाळकर, मच्छिंद्र बहीलम, खुलताबाद तालुका अध्यक्ष संतोष काळे, ज्ञानेश्वर भालेराव, संतोष लांडगे, यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments