Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादराष्ट्रीय नेमबाज कृष्णा नवनाथ टेकाळे मराठवाडातुन ठरला पुरुष प्रशिक्षक

राष्ट्रीय नेमबाज कृष्णा नवनाथ टेकाळे मराठवाडातुन ठरला पुरुष प्रशिक्षक

राष्ट्रीय नेमबाज कृष्णा नवनाथ टेकाळे मराठवाडातुन ठरला पुरुष प्रशिक्षक
 आत्ताच एक्स्प्रेस
फुलंब्री/प्रतिनिधी/ राष्ट्रीय नेमबाज कृष्णा नवनाथ टेकाळे मराठवाडातुन ठरला पुरुष प्रशिक्षक  ठरला आहे , अशी माहिती काल दिनांक ३ जुलै २०२५ गुरुवार रोजी  दैनिक आत्ताच एक्स्प्रेस फुलंब्री तालुका प्रतिनिधी सरफराज पटेल यांना देण्यात आले .
  त्यांनी नुकताच नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय क्रीडा संस्थान यांचा प्रशिक्षक पदासाठीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम ‘अ + + श्री श्रेणीसह पूर्ण केला आहे.
यामुळे आता औरंगाबाद नेमबाजीतील १० मी एअर पिस्टल, क २५ भी स्पोर्ट्स पिस्टल १ ५० मी फ्री पिस्टल या तिन्ही प्रकारांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळू शकेल.
या अभ्यासक्रमात फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील  कृष्णा टेकाळेला  भारतात नेमबाजी क्षेत्रातील दिग्गजांनी मार्गदर्शन केले.
 यात यकु शगुन भुगरा, ऑलिंपियन, संजीव राजपूत, वर्षा तोमर एशियन स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते योगेश सिंघ २५  आंत तसेच विश्वजीत शिंदे सोनी मार्गदर्शन करीत नेमबाजीतले बारकावे शिकविले आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments