Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादसावळदबारा परिसरात वन्य प्राण्यांकडुन खरिप पिकांचे नुकसान‌

सावळदबारा परिसरात वन्य प्राण्यांकडुन खरिप पिकांचे नुकसान‌

सावळदबारा परिसरात वन्य प्राण्यांकडुन खरिप पिकांचे नुकसान‌
वन विभागाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते व शेतकरी करित आहेत.
सावळदबारा/प्रतिनिधी/ सावळदबारा परिसरात खरीप पिकाची मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी नुकसान करत आहेत सावळदबारा परिसरातील ठिकठिकाच्या शेतातील कपाशी,मका,सोयाबीन,मुग, उडीद, आदी पिकांचे रोही व वन्य प्राणी नुकसान करित आहेत वन विभागाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते व परिसरातील शेतकरी करित आहेत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा हा परिसर डोंगर भाग आहे सावळदबारा परिसरातील डोंगर जवळील शेतात मध्ये वन्य प्राणी हे रात्रीच्या सुमारास येऊन कपाशी,मका,सोयाबीन, ही पिके खाऊन घेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना राखन करण्यासाठी शेतात जावे लागत आहेत शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात कपाशी,सोयाबीन.मका या पिकांची लागवड केली आहेत वन्य प्राणी शेतात येऊन पिक खाऊन घेत आहे त्यामुळे शेतकरी रात्रीच्या सुमारास शेतात जाऊन राखण करत आहे सावळदबारा परिसरात वन्य प्राणी कपाशी,मका,सोयाबीन,मुग, उडीद,या पिकाचे नुकसान करत आहेत सावळदबारा हा परिसर डोंगर भाग असलेल्या मुळे शेतक-यांना पिक जगवणे कठिण असते दिवसा सुद्धा रोहीचे टोळी ही शेतात येऊन नुकसान करतात सोयगाव तालुक्यातील सावळदबारा,टिटवी,मूर्ती,घाणेगाव,मोलखेडा,देव्हारी,नांदाताडां,पिपळवाडी,हिवरी,नांदागाव,रवळा,जवळा,जामठी,महालब्धा,डाभा.आदी भाग डोंगर असल्यामुळे येथे रात्री च्या सुमारास डोंगर जवळील शेतात रोही च्या टोळी शेतात येऊन कपाशी,सोयाबीन, मका.या खरिप पिकांचे नुकसान करतात सावळदबारा परिसरात शेतकरी रात्री शेतात राखन करण्यासाठी जावे लागते दिवसा सुद्धा शेतात राखन करावे लागते सावळदबारा परिसरातील डोंगर जवळील पिके मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी हे पिकांचे नुकसान करत आहेत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा हा परिसर संपूर्ण डोंगर भाग असल्यामुळे डोंगराजवळ शेतातील शेतकऱ्यांना राखण करण्यासाठी शेतात जावे लागते दिवसासुद्धा शेतकऱ्यांच्या शेतात रोही येऊन पिकांची नासाडी करतात त्यामुळे सावळदबारा सह परिसरातील शेतकरी रात्रीच्या सुमारास फटाके फोडताना दिसत आहेत वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांचे शेत डोंगराजवळ असल्याने वन्यप्राणी रात्रीच्या सुमारास शेतात येतात पिकांचे नुकसान करत आहेत वन्य प्राणी पिके नुकसान करत आहेत
सावळदबारा डोगर जवळील शेतात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी पिकांचे नुकसान करत आहेत
वन विभागाने परिसरातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते व सावळदबारा परिसरातील शेतकरी करित आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments