Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादकन्नड तालुक्यातील१३८ सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

कन्नड तालुक्यातील१३८ सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

कन्नड तालुक्यातील१३८ सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
कन्नड /प्रतिनिधी/सुनिल निकम /तालुक्यातील वेगवेगळ्या  प्रवर्गासाठी एप्रिल २०२५  ते मार्च २०३० या पाच वर्षाकरीता  गठीत होणाऱ्या ग्रामपंचायती करीता  १३८  ग्रामपंचायती च्या सरपंच पदाचे आरक्षण
दि ८ एप्रिल मंगळवार रोजी  सकाळी  ११ ते १ वाजे दरम्यान तहसील कार्यालयाच्या हॉल मध्ये  साक्षी  साळवे (वय ८ ) हीच्या हस्ते उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवकर,
उपविभागीय अधिकारी संतोष गोरड , नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे श्रावण उगले  यांच्या उपस्थित  काढण्यात आले
 यासाठी जगदीश चव्हाण चंद्रशेखर सोंदांनकर , तलाठी दीपक एरंडे , नितीन मगरे  भगवान शीसोदे उमेश मगर एकनाथ महाजन  जनार्दन भालकर यांनी परिश्रम घेतले.
 आरक्षण खालील प्रमाणे ( आरक्षण प्रवर्ग त्यापुढे गावाची नावे)
अनुसूचित जाती महिला :
मकरणपूर खामगाव  मुंडवाडी लामनगाव अंधानेर निंभोरा
अनुसूचित जाती सर्वसाधारण
चिंचोली ली  वाकद ताडपिंपळगाव  सासेगाव  हिवरखेडा गौ  रुईखेडा
अनुसूचित जमाती महिला :
चिंचखेडा खु , निपाणी  रिठ्ठी  नागापूर  वडाळी
अनुसूचित जमाती सर्वसाधारण महिला :
देवळाना , जवळी खु बु , गणेशपूर , टापरगाव.
 नागरिकांचा  मागास प्रवर्ग महिला :
कुंजखेडा ब्राम्हणी बनशेंद्रा आठेंगाव टाकळी बु  दहिगाव  नेवपूर जा  नादरपूर  निंमडोंगरी  माटेगाव  बोरसर खु पळशी बु  आलापूर लंगडा तांडा हरसवाडी  बहिरगाव  उबरखेड तांडा  रामपूरवाडी  जवखेडा बु.
नागरिकांचा  मागास प्रवर्ग सर्वसाधारण :
पळशी खु , जळगाव घाट  सारोळा  तेलवाडी  नावडी  नाचनवेल  आडगाव जे  विटखेडा , वासडी सोनवाडी घुसूर देभेगाव  डोगरगाव  भिलदरी पी  टाकळी ल वदोड  जैतखेडा  पळसखेडा  सायगव्हान
सर्वसाधारण महिला :
चापानेर  चिकलठाण  नागद  बोरसर बु , रेल  अंबाला  चिंचखेडा बु  हस्ता  उपळा  हसनखेडा  दिगावखेडी जेहुर  भांबरवाडी , वाकी ज  गौरपिंप्री  जैतापूर  बरकतपुर  आमदाबाद  वडणेर  गुदमा  शेलगाव  अंबा  घाटशेंद्रा  नेवपूर खा  चिमनापूर, सावरगाव  तपोवन खेडा रोहिला खु  भारंबा डोनगाव  मोहरा  बेलखेडा  मुंडवाडी तांडा तळणेर उबरखेडा  हतनूर  सितानाईक तांडा  रामनगर जामडी जा.
सर्वसाधारण महिला :
आडगाव पि  भोकणगाव  लोहगाव  शिरोडी  माळेगाव ठो  जवखेडा बु  दाभाडी नागदतांडा अंबा तांडा जैतखेड तांडा औराळा  कानडगाव क  देवपुडी  पिंपरखेडा  चांभारवाडी  देवगाव रं  गव्हाली  धामणी खु औराळी  वडगाव जा  मेहेगाव खातखेडा जामडी घाट  हिवरखेडा ना  देवपुळ गराडा  कोळवाडी विटा  शिवराई  तांदुळवाडी  भारंबा तांडा  कोळंबी मा  बिपखेडा  शिरसगाव  टाकळी अं  सातकुंड  करंजखेडा जा  पिशोर कळंकी.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments