जन सुरक्षा विधेयक रद्द करा आझाद क्रांती सेनेची मागणी
माजलगाव /प्रतिनिधी /शेख हमीद/ दिनांक २९ मार्च २०२५ रोजी आझाद क्रांती सेनेच्या वतीने तहसीलदार मार्फत श्री. जितेंद्र भोळे, सचिव (१) (कार्यभार),महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन,मुंबई यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे माजलगाव तहसील कार्यालयाच्या समोर तीव्र निदर्शने करून जनक सुरक्षा विधेयक कायद्याची होळी करण्यात आली
यावेळी निवेदनावरती आझाद क्रांती सेना प्रमुख राजेश घोडे, माजलगाव तालुकाप्रमुख अशोक ढगे, आझाद क्रांती सेना ज्येष्ठ नेते भिसे सर, कैलास गायकवाड, संजय हिवाळे, अरुण पिसोळे, राहुल गायकवाड हनुमान गायकवाड, आदी आझाद सैनिक उपस्थित होते.