जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पूर्ण चाचणीत भावेश साळवे रोहन पवारचे यश
कन्नड प्रतिनिधी सुनिल निकम, जवाहर नवोदय विद्यालय कन्नड करीता प्रवेश पूर्व केंद्रस्तरीय चाचणी परीक्षेत ज्ञानविकास विद्यालय भराडीचा भावेश प्रदीप साळवे, आमठाणा येथील प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळेचा रोहन सर्जेराव पवार या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. दोन्ही विद्यार्थ्यांना यापुढे सहावीपासून बारावीपर्यंतचे सी.बी.एस.ई.(
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन)
पॅटर्नचे मोफत शिक्षण, राहण्याची सुविधा भावेशला केंद्र शासनाकडून मिळणार आहेत.जिल्ह्यातून सरासरी सौदा हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी सहभागी होते, यातून ८० च विद्यार्थ्यांची निवड स्पर्धा परीक्षेतून करण्यात येते. यात भावेश साळवे व रोहन पवार ची निवड झाली.
भावेश व रोहनच्या यशाबद्दल विद्यालयाचे प्रमुख तथा भाजपा तालुकाध्यक्ष अशोकदादा गरुड, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी एम .के. देशमुख साहेब, श्री.आर.डी.तांगडे साहेब, शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर जयश्री चव्हाण, अरुणा भूमकर, उपशिक्षणाधिकारी भारत पालवे, अधीक्षक प्रदीप राठोड, सचिन शिंदे, गीता तांदळे, नीता श्री श्रीमाळ ,सौ .शिल्पा गरुड, सौ. चंद्रिका देशमुख, प्राचार्या सानवी देशमुख, संचालिका डॉक्टर सुनिता राठोड, दिलीप दांडेकर, सुनील पंडित,प्रदीप साळवे, सोनू साळवे, गटशिक्षणाधिकारी अनिल पवार,डॉ.प्रकाश मांटे, आर. व्ही.ठाकूर,आर. फुसे, डी. फुसे, दिलीप शिरसाट, जयेश चौरे, सुनिता वाघ, डॉक्टर संजय गायकवाड, कल्पना सरदार,राजेंद्र महाजन, समाधान साळवे, सुनील अदीक, सतीश देशमुख,आदित्य गरुड, सचिनदादा चौधरी,सर्जेराव पवार, सुवर्णा पवार,
संदीप देशमुख, राम गरुड ,योगेश देशमुख
कुशल देशमुख, कैलास रिंढे, कयूम शहा, भारत सुपेकर, वनिता बनबरे, सुभाष सरदार, अंकुश सोनवणे, जावेद पठाण, मुकेश पवार , बाळूभाऊ ईवरे, अतुल ठोंबरे, निवृत्ती ठोंबरे, जनार्दन ठोंबरे , विठ्ठल पुरी यासह ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक रायभान जाधव शिक्षक वृंद, शालेय वाहनाचे चालक-मालक, पालक आदींनी अभिनंदन केले.